ट्रेडिंग म्हणजे काय?कशी शिकावी? संपूर्ण माहिती | What is Trading in Marathi| All information about Trading

गेल्या एक वर्षात भारतात शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वेगाने वाढले आहे.मराठी माणसेही आता शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करू लागले आहेत.आज मी तुम्हाला ट्रेडिंग म्हणजे काय? (What is Trading in Marathi) असते त्याबद्दल ची माहिती सांगणार आहे.  Trading म्हणजे काय? What is Trading? In marathi ट्रेडिंग चा अर्थ आहे व्यापार.दोन व्यक्ती किंवा संस्थांमधील वस्तू … Read more