शेअर मार्केट चे बेसिक|Basic of Share Market

शेअर म्हणजे काय?|What is Share and basic of share market बघा मित्रांनो, आज मी तुम्हाला शेअर म्हणजे काय?  ते समजावून सांगणार आहे. त्याकरिता मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छिते , जेणेकरून शेअर म्हणजे काय? What is Share| हे अगदी सर्वसामान्य व्यक्तीला सुद्धा कळेल. चार मित्र असतात, ज्यांची नावे A,B,C आणि D आहे. चारही जणांना स्वतः … Read more