आयपीओ म्हणजे काय? (IPO meaning in Marathi)

आज च युग हे गुंतवणुकीचे युग आहे. आज मोठ्या प्रमाणावर अनेक लोक गुंतवणुकीचे चांगले धोरण अवलंबून करोडो रुपये कमवत आहेत. अलीकडे, भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी देखील त्यांच्या IPO द्वारे शेअर बाजारात सूचीबद्ध झाली आहे. अशा परिस्थितीत अनेकांना प्रश्न पडतो की IPO म्हणजे काय आणि त्यात गुंतवणूक कशी करावी? गेल्या वर्षीही आयपीओची टर्म ट्रेंडमध्ये होती. … Read more